प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग
- सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
- उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
- ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
- ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात.
- ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
- ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
- ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते.

श्रीम. कावेरी कमलेश गावडे
सरपंच📱 ७४४८१६०३८३

श्रीम. प्रिती प्रशांत गावडे
उपसरपंच📱 ९८२३७२९४६०

श्री. अमर अडेल्लू गाडेकर
ग्रामपंचायत अधिकारी📱 ८६६८५७४९८९
ग्रामपंचायत कार्यकारिणी
| अ. क्र. | पदाधिकारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्रीम. कावेरी कमलेश गावडे | सरपंच | ७४४८१६०३८३ |
| ०२) | श्रीम. प्रिती प्रशांत गावडे | उपसरपंच | ९८२३७२९४६० |
| ०३) | श्री. श्रीकांत सूर्यकांत गावडे | ग्रा. पं. सदस्य | ९१७२६३३५३१ |
| ०४) | श्रीम. शामल शामा केरकर | ग्रा. पं. सदस्य | ७०५७७५५७९५ |
| ०५) | श्रीम. विनिता वामन गावडे | ग्रा. पं. सदस्य | ८५५२०८७१७४ |
| ०६) | श्री. कृष्णा प्रशांत गावडे | ग्रा. पं. सदस्य | ९६३७९७५८६४ |
| ०७) | श्री. प्रदिप चंद्रकांत मुळिक | ग्रा. पं. सदस्य | ९९२३७०५५२८ |
| ०८) | श्रीम. स्नेहल नंदू पालकर | ग्रा. पं. सदस्य | ९४२१७३१५६८ |
ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्री. अमर अडेल्लू गाडेकर | ग्रामपंचायत अधिकारी | ८६६८५७४९८९ |
ग्रामपंचायत कर्मचारी
| अ. क्र. | कर्मचारी नाव | पद | मोबाईल क्र. |
|---|---|---|---|
| ०१) | श्रीम. अवनी औदुंबर वेजरे | संगणक परिचालक | ९९२१४७४३७१ |
| ०२) | श्री. सत्यविजय गणपत गावडे | ग्रा. पं. शिपाई | ९६७३३६५५२० |

